कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे. ...
काटेवाडी परिसर ऊस व द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो मात्र युवा शेतकरी अनिल जाधव उसाच्या का पट्यात थायलंड च्या रेड डायमंड या पेरू वाणाची लागवड करून शाश्वत उत्पादनाची किमया साधली आहे. ...
आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे तिखट खाणाऱ्यांसाठी तिखटाचा वापर गरजेनुसार करता येणे परवडणार आहे. ...