लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorgham market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव 

एकीकडे जसजशी नवीन ज्वारी बाजारात येऊ लागली आहे. तसतशी दरात काहीसा बदल जाणवू लागला आहे. ...

Onion Market : लाल कांद्यासोबत उन्हाळ, पांढऱ्या कांद्याची आवक, आज कुठे काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Todays Onion Market Price in nashik with maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल कांद्यासोबत उन्हाळ, पांढऱ्या कांद्याची आवक, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? 

आज बाजार समित्यामध्ये लाल, पांढरा, उन्हाळ, नंबर एकच्या कांद्याची आवक झाली, बाजारभाव काय मिळाला, हे पाहुयात.. ...

Weather Report : महाशिवरात्रीपर्यंत महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News remain cold in Maharashtra even till Mahashivratri says weather podcast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : महाशिवरात्रीपर्यंत महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.  ...

‘सरकार कोणते असावे, हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी’ - Marathi News | Nana Patekar in 11th Akhil bhartiy Shetkari Sahitya Sammelan at Sahyadri farms Mohadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘सरकार कोणते असावे, हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी’

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आवाहन, मोहाडी येथे ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन. ...

शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई - Marathi News | anushka jaiswal young farmer of lucknow uttar pradesh earning 45 lakh per year by doing vegetable farming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई

एक एकर जमिनीवर पॉली हाऊस सुरू केलं आणि आज अनुष्का 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची लागवड करत आहे, ज्यामुळे तिला भरपूर नफा मिळतो.  ...

शेतकरी बांधवांनो! गंगापूर, गौतमी गोदावरी, कश्यपीतून पाणी हवंय, इथे अर्ज करा...  - Marathi News | Latest news Appealing to farmers to apply for taking advantage of water from dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो! गंगापूर, गौतमी गोदावरी, कश्यपीतून पाणी हवंय, इथे अर्ज करा... 

जय शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतील पाण्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

डॉ. भगवानराव कापसे यांची कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या निवड समितीवर नियुक्ती - Marathi News | Appointment of Dr. Bhagwanrao Kapse to the Selection Committee of Agricultural Education and Research Council | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉ. भगवानराव कापसे यांची कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या निवड समितीवर नियुक्ती

फळबाग तज्ज्ञ व गट शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. भगवानराव कापसे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या राज्यातील चारही विद्यापीठांच्या प्राध्यापक ते संचालक पदापर्यंतच्या निवडीसाठीच्या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... !  - Marathi News | Latest News Atal Bamboo Prosperity Yojana, get 175 rupees subsidy on seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे. ...