रखडलेल्या दूध अनुदानासंदर्भात शासनाने नुकताच एक जाहीर केला असून या नुसार आता ज्या शेतकर्यांचे अनुदान आले नाही त्यांना अनुदान प्राप्त करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. ...
राज्याच्या आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, राहता, नाशिक, कल्याण, सोलापूर, अमरावती फळे आणि भाजीपाला, पुणे, पुणे-मोशी, मुंबई, भुसावळ अशा एकरा यार्डात एकूण ८४९ क्विंटल लिंबूंची आवक झाली. ...
कापसाचे बाजारभाव हमीदराजवळ आले असताना दोन महिन्यांत सीसीआयने केवळ २१ हजार कापसाची खरेदी केल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पीक पेऱ्याच्या जाचक अटींमुळे इच्छा असूनही अनेक शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करता आला नाही. ...
कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. ...