लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
माणमधील शेकडो एकर डाळिंब बागा सलाईनवर - Marathi News | Hundreds of acres of pomegranate orchards in Mana on saline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माणमधील शेकडो एकर डाळिंब बागा सलाईनवर

सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून डाळिंब बागा जगवणे उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे पाणीच नसल्याने विकतचे पाणी आणून ठिबक सिंचनद्वारे बागांना सोडावे लागत आहे. ...

Crop Insurance पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना आदेश - Marathi News | Crop Insurance Mandates insurance companies to provide 100 percent compensation in case of damage to crops at any stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना आदेश

केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजनेचे निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत. मात्र, या निर्णयाला विमा कंपन्यांनी विरोध दर्शविला. ...

poultry business: कुक्कुटपालनाला अच्छे दिन, अवघ्या ४२ दिवसात या शेतकऱ्याला मिळाले लाखो... - Marathi News | Poultry business: Good days for poultry farming, this farmer got lakhs in just 42 days... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :poultry business: कुक्कुटपालनाला अच्छे दिन, अवघ्या ४२ दिवसात या शेतकऱ्याला मिळाले लाखो...

कुक्कुटपालन व्यवसायिकाला अच्छे दिन आठ दिवसात दुप्पटीने भावात वाढ  ...

आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले - Marathi News | In the weekly market, the prices of drumstick, okra, chillies and garlic have gone up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडी बाजारात शेवगा, भेंडी, मिरची, लसणाचे भाव कडाडले

पुढच्या महिन्यात भाजीपाला दर आणखी वाढण्याची शक्यता ...

कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Care of vegetable crops during growing summer, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला : वाढत्या उन्हात भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी, वाचा सविस्तर 

भाजीपाला पिकांवर तापमानाचा परिणाम कमी कारण्यासाठी काय काळजी घ्यावी? हे समजून घेऊयात.. ...

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 12 april Todays Summer Onion Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये दिवसभरात कांद्याची 1 लाख 34 हजार क्विंटल इतकी आवक झाली. ...

शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे - Marathi News | Farming girls! If you eat stale food, your health will deteriorate; It is also necessary to pay attention to exercise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे

आरोग्य विभाग : योगा, सूक्ष्म व्यायाम करत आरोग्याची काळजी घ्या. ...

Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर  - Marathi News | Latest News 12 april Todays Sorghum Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : दादर ज्वारीला सर्वाधिक भाव, मालदांडीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून जवळपास 20 हजार क्विंटल आवक झाली. ...