lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News 12 april Todays Summer Onion Market Price in maharashtra market yards | Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये दिवसभरात कांद्याची 1 लाख 34 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये दिवसभरात कांद्याची 1 लाख 34 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये दिवसभरात कांद्याची 1 लाख 34 हजार क्विंटल इतकी आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज चांगली आवक झाल्याचे दिसून आले. आज कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याचे लिलाव सुरु झाले असून इथे उन्हाळ कांद्याला सरासरी 1450 रुपये इतका दर मिळाला. 

आज 12 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याची जवळपास 55 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. तसेच लाल कांद्याला 1000 रुपये ते 1200 रुपये दर मिळाला. या दरानुसार लाल कांद्याचे दर घसरल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी केवळ 1000 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला सरासरी 1250 रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र पुणे -पिंपरी    आणि कामठी बाजार समितीत अनुक्रमे 1500 रुपये, 2000 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 रुपये, लासलगाव बाजार समितीत 1450 रुपये, सिन्नर- नांदूर शिंगोटे    बाजार समितीत 1350 रुपये तर संगमनेर बाजार समितीत केवळ 900 रुपये दर मिळाला. 

असे आहेत कांदा बाजारभाव  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/04/2024
अकलुज---क्विंटल23030015001000
अकोला---क्विंटल91280016001300
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल140120016001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15992110016001350
दौंड-केडगाव---क्विंटल655150016001200
हिंगणा---क्विंटल2150015001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल702490017101400
सोलापूरलालक्विंटल1139820018001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल40850016001050
नंदूरबारलालक्विंटल1940110012601190
इंदापूरलालक्विंटल3421251300825
पाथर्डीलालक्विंटल3330013501000
भुसावळलालक्विंटल14100015001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल42553001650975
पुणेलोकलक्विंटल1328260016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल21140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल3745001200850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3800115013001250
जामखेडलोकलक्विंटल5041001500800
इस्लामपूरलोकलक्विंटल10080016001200
कामठीलोकलक्विंटल12150025002000
कल्याणनं. १क्विंटल3130016001450
नाशिकउन्हाळीक्विंटल482565015511300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1800070016001450
सिन्नर- नांदूर शिंगोटेउन्हाळीक्विंटल762025016001350
संगमनेरउन्हाळीक्विंटल101572001601900
कोपरगावउन्हाळीक्विंटल574070014171325
पारनेरउन्हाळीक्विंटल1020630016501325
गंगापूरउन्हाळीक्विंटल3116151315955

Web Title: Latest News 12 april Todays Summer Onion Market Price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.