लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Nashik district on April 25 and 26, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

नाशिक जिल्ह्यात येत्या 25 व 26  एप्रिल रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.  ...

कोंबड्यांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Use of curd to protect chickens from heat says polutry farm farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबड्यांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच? वाचा सविस्तर

राज्यभरात तापमान वाढले असून याचा परिणाम थेट पोल्ट्री व्यवसायावर देखील झाला आहे. ...

68 हजार पोत्यांच उद्दिष्ट, ग्रामसभांकडून तेंदूपत्ता संकलनासाठी काय दर ठरला? - Marathi News | Latest News Rs. 450 per hundred for collection of Tendupatta from Gram Sabha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :68 हजार पोत्यांच उद्दिष्ट, ग्रामसभांकडून तेंदूपत्ता संकलनासाठी काय दर ठरला?

शेतीची कामे संपल्यानंतर कमी दिवसांत अधिक पैसे देणारा रोजगार म्हणून तेंदूपत्ता हंगामाकडे पाहिले जाते. ...

बुरशीजन्य चारा ठरू शकतो जंतांच्या प्रादुर्भावास पोषक - Marathi News | Fungal fodder can support worm infestations | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बुरशीजन्य चारा ठरू शकतो जंतांच्या प्रादुर्भावास पोषक

वेळीच करा जतांचे नियंत्रण ...

वाणेवाडीच्या दिग्विजयने उसाला फाटा देत केली या पिकाची लागवड घेतले ८० टन उत्पादन - Marathi News | Digvijay from Vanewadi stop the sugarcane and cultivated this crop, yielding 80 tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाणेवाडीच्या दिग्विजयने उसाला फाटा देत केली या पिकाची लागवड घेतले ८० टन उत्पादन

निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊस शेतीसाठी ओळखला जातो. मात्र ऊस शेतीला फाटा देत वाणेवाडी (ता. बारामती) येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखांचा फायदा मिळवला आहे. ...

कांद्याच्या कट्ट्याला गावाकडं मागणी वाढली, सरासरी काय भाव मिळतोय?  - Marathi News | Latest News Market price of 40 kg sack of onion in rural area check Details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या कट्ट्याला गावाकडं मागणी वाढली, सरासरी काय भाव मिळतोय? 

उन्हाळ्याच्या हंगामात पावसाळ्याच्या सोयीसाठी बऱ्याच घरात कांद्याची खरेदी केली जाते. ...

ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड? - Marathi News | Tuberose flower has a market price throughout the year; How to cultivate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड?

निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड असून, महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. ...

काही उपाय ज्यांच्या मदतीने सध्याच्या दुष्काळ सदृश परिस्थिती मध्ये देखील ठेवता येईल फळबाग जीवंत - Marathi News | Some measures that can be used to keep the orchard alive even in the current drought conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काही उपाय ज्यांच्या मदतीने सध्याच्या दुष्काळ सदृश परिस्थिती मध्ये देखील ठेवता येईल फळबाग जीवंत

फळबागेसाठी कृषी विज्ञान केंद्राचा मोलाचा सल्ला ...