लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कृषि विज्ञान केंद्राचा उन्हाळी मिरची लागवड आणि मातीचे आरोग्य यावर मोलाचा सल्ला - Marathi News | Valuable Advice on Summer Chilli Cultivation and Soil Health from Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विज्ञान केंद्राचा उन्हाळी मिरची लागवड आणि मातीचे आरोग्य यावर मोलाचा सल्ला

९८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न ...

शेतकऱ्यांनो, बिनधास्त करा खत बियाण्यांची तक्रार; मोबाइल नंबर उपलब्ध - Marathi News | Farmers, feel free to complain about fertilizer seeds; Mobile number available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, बिनधास्त करा खत बियाण्यांची तक्रार; मोबाइल नंबर उपलब्ध

शेतकरी बांधवांसाठी तक्रार निवारण केंद्र या जिल्ह्यात होतय सुरू ...

दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा - Marathi News | Use this technique developed by Orchard Research Center during drought and save orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा

फळबाग संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगरचा मोलाचा सल्ला ...

काय म्हणता; फळांचा राजा ठरतोय आरोग्यासाठी घातक? - Marathi News | what do you say Is the king of fruits dangerous for health? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय म्हणता; फळांचा राजा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

थेट आंबा उत्पादक शेतकरी बांधवरून खरेदीला अनेकांची पसंदी ...

Honeybee Pollination मधमाशा परागीभवन करतात म्हणजे नक्की काय करतात? - Marathi News | What exactly do honeybees do when they pollinate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honeybee Pollination मधमाशा परागीभवन करतात म्हणजे नक्की काय करतात?

ज्यावेळी नर फुलातील परागकण मादीफुलाकडे वाहून नेले जातात यास परागीकरण असे म्हणतात. हे परागीकरण किटक, प्राणी, वारा आणि पाणी यामार्फत होत असते. प्राणी, वाराण पाणी यामार्फत होणाऱ्या परागीकरणास मर्यादा आहेत. ...

मोहफुलाचा साठा भरपूर मात्र संकलन केंद्रच नाही - Marathi News | Mohafula stock is abundant but there is no collection center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोहफुलाचा साठा भरपूर मात्र संकलन केंद्रच नाही

संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी ...

Konkan Farming कोकणातील उन्हाळी शेतीचे गतवैभव परत येईल का? - Marathi News | Konkan Farming Will summer farming in Konkan return to its former glory? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Konkan Farming कोकणातील उन्हाळी शेतीचे गतवैभव परत येईल का?

प्रादेशिक रचनेनुसार कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमधील धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या कोकणात पूर्वी खाडीकिनारी द्विदल धान्य मुबलक पिकत होती, तिथे आता रखरखाट दिसतो. ...

Ploughing जमीन का नांगरावी? काय आहेत फायदे - Marathi News | Why ploughing the land? What are the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ploughing जमीन का नांगरावी? काय आहेत फायदे

प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरणी करावीच असे नाही. जमिनीच्या आणि घेण्यात येणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज असते. त्याकरिता जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींचा विचार करावा लागतो. ...