लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला - Marathi News | Milk Rate; increased milk rate how to decreased day by day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला

दूध व्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ...

Success Story आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने भुईमुगाचे विक्रमी उत्पादन  - Marathi News | Record production of groundnut using modern technology  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने भुईमुगाचे विक्रमी उत्पादन 

एका एकरात १७ क्विंटल भुईमुगाचे उत्पादन ...

Bahadoli Jamun जगप्रसिद्ध बहाडोली जांभूळ अजून झाडावरच; हवामान बदलाचा बसतोय फटका - Marathi News | The world famous Bahadoli Jambhul still on the tree; Impact of climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bahadoli Jamun जगप्रसिद्ध बहाडोली जांभूळ अजून झाडावरच; हवामान बदलाचा बसतोय फटका

राज्यात प्रसिद्ध, जागतिक मानांकन प्राप्त आणि लाखोंची उलाढाल असलेल्या बहाडोलीच्या टपोऱ्या काळ्या जांभळांना यंदा लहरी हवामानाचा फटका बसला आहे. ...

Sugarcane Factory हा साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार २५ लाख उसाची रोपे - Marathi News | Sugarcane Factory This sugar factory will produce 25 lakh sugarcane plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Factory हा साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार २५ लाख उसाची रोपे

दा क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना २५ लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार असल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले. ...

Aloeveras Health benefits & Products गुणकारी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे व उत्पादने - Marathi News | Medicinal Aloe Vera Health Benefits and Products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aloeveras Health benefits & Products गुणकारी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे व उत्पादने

औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध प्रसिद्ध ...

Indrayani Rice : इंद्रायणी भाताची गोष्ट! कुठं आणि कसं तयार झालं हे सुगंधित वाण? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Indrayani variety was developed in the rice research center at Vadgaon near Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Rice : इंद्रायणी भाताची गोष्ट! कुठं आणि कसं तयार झालं हे सुगंधित वाण? वाचा सविस्तर

इंद्रायणी भाताच्या या वाणाचा शोध कुठं आणि कसा लागला? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत...  ...

Onion Market : लाल- उन्हाळ कांदा दरात काय बदल झालाय? जाणून घ्या आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News 29 may 2024 todays summer onion market price in lasalgaon mandi check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल- उन्हाळ कांदा दरात काय बदल झालाय? जाणून घ्या आजचे बाजारभाव

Todays Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख तीस हजार 647 क्विंटलची आवक झाली. ...

E KYc : शेतकऱ्यांनो! अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालंय, ई-केवायसी करण्याचे आवाहन - Marathi News | Latest News Farmers affected by unseasonal rain and hail Call for e-KYC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E KYc : शेतकऱ्यांनो! अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालंय, ई-केवायसी करण्याचे आवाहन

Nashik : अवकाळीमुळे (Unseasonal Rain) बाधित झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...