Agriculture News : दारणा प्रकल्प जलाशय नदी व गोदावरी कालवे या प्रकल्पांमध्ये 33 टक्के पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम 2024-25 करिता पिकांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तीन वाण विकसित करण्यात यश मिळवले आहे. कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या वाणांचा समावेश आहे. ...
बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर्र जर्र झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न ९९ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात 'आदर्श' ठरत आहे. ...
राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने २ ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी पावसाने नुकसान झालेल्या ७३ हजार शेतकऱ्य ...