लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Agriculture News : भात, नाचणी, वरई, कांदा, भाजीपाला पिकांसाठी कृषी सल्ला, जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Latest News Agricultural advice for rice, ragi, varai, onion, vegetable crops of nashik district , know in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : भात, नाचणी, वरई, कांदा, भाजीपाला पिकांसाठी कृषी सल्ला, जाणून घ्या सविस्तर  

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीच्या अनुषंगाने कृषी क्षेत्रासाठी प्राथमिक सल्ला देण्यात आला आहे. ...

Agriculture News : ...तर कृषी मंत्र्यांच्या घरी जावून आंदोनल करु, शेतकरी ठिबक अनुदानासाठी आक्रमक - Marathi News | Latest News Drip irrigation subsidy of 25 crores of 8 thousand 500 farmers of Nashik district has been stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : ...तर कृषी मंत्र्यांच्या घरी जावून आंदोनल करु, शेतकरी ठिबक अनुदानासाठी आक्रमक

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटीचे अनुदान रखडले आहे. ...

Market Update : मका, हरभऱ्यात तेजी, तुरीची चढ उतार; बाजरी, सोयाबीनमध्ये मंदी कायम - Marathi News | Market Update: Maize, gram rise, turi ups and downs; Recession continues in millets, soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Update : मका, हरभऱ्यात तेजी, तुरीची चढ उतार; बाजरी, सोयाबीनमध्ये मंदी कायम

तूर, हरभरा, सर्व प्रकारच्या डाळी आणि सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. तर बाजरी, सोयाबीन मंदीत असून खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत. ...

Farmer Success Story: देशसेवा करता आली नाही, मातीची सेवा करत केली प्रयोगशील शेती - Marathi News | Farmer Success Story: Couldn't serve the country, did experimental farming while serving the soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story: देशसेवा करता आली नाही, मातीची सेवा करत केली प्रयोगशील शेती

देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले. ...

Bogus Tomato Seed : फळधारणा, फुलधारणा अत्यल्प, बागलाणच्या शेतकऱ्यांना बोगस टोमॅटो वाणाचा फटका  - Marathi News | Latest News Fruit bearing, flower bearing is very low, bogus tomato seed impact on farmers  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bogus Tomato Seed : फळधारणा, फुलधारणा अत्यल्प, बागलाणच्या शेतकऱ्यांना बोगस टोमॅटो वाणाचा फटका 

Bogus Tomato Seed : सातत्याने बोगस वाणांच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.  ...

Agriculture News : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अवलंबली तूर पेरणीची नवी पद्धत, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Farmers of Amravati district have adopted a new method of tur sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अवलंबली तूर पेरणीची नवी पद्धत, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : या पद्धतीमुळे तूर पिकावर मर रोग किंवा आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात दिसणार आहे.  ...

१२०० हेक्टरमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता - Marathi News | Complete panchnama of damage in 1200 hectares; Damage likely to increase due to heavy rains | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१२०० हेक्टरमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता

Gondia : पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ ...

भात पिकात खतं देण्याचं हे आहे सोपे तंत्र वाचा सविस्तर - Marathi News | This is a simple technique of fertilizer application in rice crop, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकात खतं देण्याचं हे आहे सोपे तंत्र वाचा सविस्तर

दिवसेंदिवस निविष्ठांच्या वाढत्या किंमती मजुरीवरील वाढता खर्च यांचा विचार करता भात शेती फायद्यात आणण्यासाठी योग्य तांत्रिक बार्बीचा वापर करून उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. भात पिकात खत देण्याची सोपी पद्धत म्हणजे ब्रिकेट स्वरुपात खते देणे. ...