लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Banana market price for per kilo on shravani somwar see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Banana Market : बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे. ...

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा? - Marathi News | When and how to use water soluble fertilizers to reduce costs on fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ...

वांगी येथील शेतकऱ्याने बनविले ट्रॅक्टरवर चालणारे तण कापणी यंत्र - Marathi News | A farmer from Wangi built a tractor powered weed harvester | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वांगी येथील शेतकऱ्याने बनविले ट्रॅक्टरवर चालणारे तण कापणी यंत्र

मजुराच्या मजुरीला वैतागलेल्या वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी तुकाराम नागू माळी यांनी ट्रॅक्टरवर चालणारे तण काढणारे यंत्र बनविले आहे. ...

Agriculture News : अंजनेरी गडावरील दुर्मिळ कंदीलपुष्प संवर्धनाची गरज? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Need conservation of rare Cyropegia anjenerica at Anjaneri Fort Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : अंजनेरी गडावरील दुर्मिळ कंदीलपुष्प संवर्धनाची गरज? वाचा सविस्तर 

Agriculture News : कंदीलपुष्प (खरचुडी) 'सिरोपेजिया अंजनेरिका' ही झुडूपवर्गीय वनस्पतीची प्रजाती त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी गडावर आढळून येते. ...

विहीर, मोटारपंप, वीज जोडणी; अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान - Marathi News | Well, motor pump, electricity connection; Subsidy up to Rs.2.5 Lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहीर, मोटारपंप, वीज जोडणी; अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी योजना असून यामधून अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे. ...

Market update : हरभरा आलाय तेजीत; सोयाबीनची माघार - Marathi News | Market update: Gram is booming; Back to the beans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market update : हरभरा आलाय तेजीत; सोयाबीनची माघार

Market update : सोयाबीनला बसला अन् दरात घसरण झाली तर हरभरा तेजीत आलाय, वाचूया काय आहेत आजचे बाजार भाव ...

Agriculture News : कर्ज काढून द्राक्षबाग फुलवली, पण अज्ञातांनी बागच कापली, शेतकऱ्यावर आभाळचं कोसळलं! - Marathi News | Latest News Agriculture News Grape trees were cut down by unknown persons, huge loss of farmer in Chandwad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : कर्ज काढून द्राक्षबाग फुलवली, पण अज्ञातांनी बागच कापली, शेतकऱ्यावर आभाळचं कोसळलं!

Agriculture News : यंदा फळही येणार होते, मात्र तत्पूर्वीच पिकाची झालेली ही वाताहत पाहून संपूर्ण शिंदे कुटुंबावर आकाश कोसळले आहे.  ...

Crops on Pests, Caterpillars : शेतकरी पिकांवर कीड, अळ्यांच्या प्रादुर्भावाने चिंताग्रस्त - Marathi News | Crops on Pests, Caterpillars : Farmers worried about pests, caterpillars on crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crops on Pests, Caterpillars : शेतकरी पिकांवर कीड, अळ्यांच्या प्रादुर्भावाने चिंताग्रस्त

Crops on Pests, Caterpillars : खरीप पिकांवर कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. ...