शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत शेडनेट उभारून देतो, असे आश्वासन देत खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी ...
एका आठवड्यात विमानतळासाठी तबब्ल ५६ टक्के जमीन देण्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, संमती देण्यासाठी १८ सप्टेंबरनंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
या बाजार समितीत १३ कोटी ८८ लाख ९२ हजार ४६८ रुपयांची एकूण उलाढाल झाली आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर यासह राज्यभरातील शेतकरी या बाजारात आपले कोष विक्रीसाठी आणत आहेत. ...
शेतीला जोडधंदा म्हणून कोपर्डे हवेली येथील शेतकरी दादासाहेब चव्हाण आणि युवराज चव्हाण हे दोन बंधू देशी गाईंच्या पालनाला गांडूळ प्रकल्पाची जोड देऊन स्वतःच्या शेतीची गरज भागवत आहेत. ...