विशिष्ट चव व जास्त दिवस टिकवण क्षमता ही येथील केळीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी उजनी लाभक्षेत्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ...
कुसुंबा येथील शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी यांनी "टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेतून शेतीपयोगी एक महत्त्वपूर्ण जुगाड शोधला आहे. त्यांनी ट्रॅक्टर चलित पांभरच्या मागे जोडता येईल असा लोखंडी कोळपा तयार केला आहे. ज्यामुळे पेरणी केल्यानंतर पाण्यासाठी दांड टाकणे अ ...
साखर उद्योगाने पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण तयार करून केंद्राकडे सुपूर्त केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या संदर्भात समिती तयार केली आहे. ...
pik karj maryada vadh शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली होती. ...
Vishnupuri Water : विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे रब्बीसाठी पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमदार बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केल ...
Cotton Awareness Program : कापूस शेतीत उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब आवश्यक असताना, करखेली येथे आयोजित शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. (Cotton Awareness Program) ...