ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
जलसंपदा विभागातील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची पाणीपट्टी वसुली राज्यात अन्य महामंडळाच्या तुलनेत सर्वाधिक ठरली आहे. कृष्णा खोरे महामंडळाने ८७५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात ७६ कोटी रुपयांची भर पडली आहे. ...
Gavran Ambe : मार्च-एप्रिल महिन्यांतील अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले आहे. ...
Shevga Bajar Bhav : मागील दोन ते तीन महिने शेवग्याचा भाव गगनाला भिडला होता. २५० ते २०० रुपये किलो भावाने शेवग्याची विक्री सुरू होती. मात्र, बाजारभावच कोसळल्यामुळे शेवगा चक्क ६० ते ८० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. ...
Agriculture News : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Agriculture News : या निर्णयामुळे अशा नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत व कायदेशीर पुरावा मिळणार आहे. ...
PM-SYM Scheme : अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. यामुळे सरकारने 'प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना' सुरू केली आहे, ...
nira khore pani satha निरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर आणि वीर या धरणांतून सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. ...
MGNREGA Workers : मजुरांना काम नाकारल्यास आता थेट अधिकाऱ्यांच्या पगारावर गदा येणार आहे. प्रशासनाने कडक भूमिका घेत लाखोंची वसुली करण्याचा आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.(MGNREGA Workers) ...