लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यासाठी 'ह्या' त्रुटींची पूर्तता करा तरच मिळतील पैसे - Marathi News | Farmers will get money only if they complete 'these' mistakes for the 21st installment of PM Kisan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यासाठी 'ह्या' त्रुटींची पूर्तता करा तरच मिळतील पैसे

pm kisan 21 hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील २१ वा हप्ता लवकरच वितरित होणार असून, विविध त्रुटी पूर्तताअभावी पात्र लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ...

Fake Fertilizer : कृषी विभागाची मोठी कारवाई; सिल्लोडमध्ये बनावट खतांचा साठा जप्त वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fake Fertilizer: Big action by the Agriculture Department; Stock of fake fertilizers seized in silos Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाची मोठी कारवाई; सिल्लोडमध्ये बनावट खतांचा साठा जप्त वाचा सविस्तर

Fake Fertilizer : शेतकऱ्यांच्या माथी बनावट खतांचा खेळ! कृषी विभागाने मोढाखुर्द येथील लीप कंपनीवर छापा टाकत मोठा साठा उघड केला. विनापरवाना खत निर्मिती आणि विक्रीप्रकरणी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल वाचा सविस्तर (Fake Fertilizer) ...

मागील हंगामातील ऊस बिलाची रक्कम न दिल्याने 'या' तीन कारखान्यांचे गाळप परवाने नाकारले - Marathi News | Crushing licenses of 'these' three factories were rejected due to non-payment of sugarcane bill amount for the previous season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील हंगामातील ऊस बिलाची रक्कम न दिल्याने 'या' तीन कारखान्यांचे गाळप परवाने नाकारले

मागील गळीत हंगामातील ऊस बिलाची रक्कम अदा न केल्याने शासनाच्या धोरणानुसार साखर आयुक्त आणि अशा कारखान्याचे गाळप परवाने नाकारले. ...

सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | The government is stabbing you in the back, you should run Nangar on Govt; Uddhav Thackeray's appeal to farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत १९१ ट्रक कांद्याची आवक; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bazaar Bhav: 191 trucks of onions arrive at Solapur Market Committee; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत १९१ ट्रक कांद्याची आवक; वाचा कसा मिळतोय दर?

solapur kanda bajar bhav सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १९१ ट्रक कांद्याची आवक झाली. ...

जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा केली कमी; सीसीआयच्या नवीन अटी - Marathi News | District-wise cotton purchase limit reduced; CCI's new conditions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा केली कमी; सीसीआयच्या नवीन अटी

सीसीआयची जिल्हानिहाय कापूस खरेदी : चुकीची आकडेवारी उठली शेतकऱ्यांच्या जिवावर ...

गिरणा मध्यम व लघु प्रकल्पांतर्गत रब्बीसाठी पाणी मिळणार, शेतकऱ्यांनी 'या' तारखेपर्यंत अर्ज करा  - Marathi News | Latest news Water will be available to farmers for Rabi season under Girna dam see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गिरणा मध्यम व लघु प्रकल्पांतर्गत रब्बीसाठी पाणी मिळणार, शेतकऱ्यांनी 'या' तारखेपर्यंत अर्ज करा 

Girna Dam : असे आवाहन गिरणा पाटबंधरे विभाग, जळगावचे उपकार्यकारी अभियंता नं.भा. शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ...

शेतकऱ्यांशी गद्दारी! सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खताचा कारखाना उघडकीस, १९ लाखांचा माल जप्त - Marathi News | Cruel game with farmers! Adulterated fertilizer factory exposed in Sillod, goods worth Rs 19 lakh seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांशी गद्दारी! सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खताचा कारखाना उघडकीस, १९ लाखांचा माल जप्त

शेतकऱ्यांच्या माथी मारले भेसळयुक्त खत! हे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ...