लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

यंदाचा द्राक्ष हंगाम जोमात सुरू; हंगामाच्या सुरवातीलाच वाचा प्रतिकिलो कसा मिळतोय दर? - Marathi News | This year's grape season has started in full swing; Read how the price per kg is being obtained at the beginning of the season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाचा द्राक्ष हंगाम जोमात सुरू; हंगामाच्या सुरवातीलाच वाचा प्रतिकिलो कसा मिळतोय दर?

द्राक्ष बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात द्राक्षे निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढल्याने मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...

युरिया गोणीची अधिकृत रक्कम 266 रुपये, मात्र या शेतकऱ्यांकडून तब्बल 530 रुपयांची वसुली! - Marathi News | Latest News Agriculture News Irregularities in the sale of urea fertilizer in pimpalgaon baswant | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरिया गोणीची अधिकृत रक्कम 266 रुपये, मात्र या शेतकऱ्यांकडून तब्बल 530 रुपयांची वसुली!

Agriculture News : शेतकऱ्यांना एका युरिया गोणीसाठी तब्बल ५३० रुपये मोजावे लागत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट ...

शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही, सांगलीत महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीची पार पडली बैठक - Marathi News | The fight will not stop until the Shaktipeeth highway project is cancelled, said the Highway Affected Farmers' Protection Action Committee after a meeting held in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही, सांगलीत महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीची पार पडली बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेखांकन बदलण्याची घोषणा करून एका शेतकऱ्यावरील संकट दुसऱ्या शेतकऱ्यावर टाकले ...

Solar Panel : सोलर पॅनलवर धूळ बसली, घाईघाईत स्वच्छ करू नका, पहिल्यांदा हे काम करा! - Marathi News | Latest News Solar Panel care how to clean solar panels in farm see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलर पॅनलवर धूळ बसली, घाईघाईत स्वच्छ करू नका, पहिल्यांदा हे काम करा!

Solar Panel : सौर पॅनेलवर धूळ बसणे, पालापाचोळा साचणे असे प्रकार होऊ लागले असून यामुळे सौर पॅनलला नुकसान होते आहे. ...

संतापजनक ! दोन लाखांच्या कर्जासाठी विधवा शेतकरी महिलेला सहा महिने बँकेने झुलवले; शेवटी व्याजाने काढावे लागले कर्ज - Marathi News | Outrageous! Bank hounds widowed farmer for six months for Rs 2 lakh loan; finally had to pay back the loan with interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापजनक ! दोन लाखांच्या कर्जासाठी विधवा शेतकरी महिलेला सहा महिने बँकेने झुलवले; शेवटी व्याजाने काढावे लागले कर्ज

बाजारगावच्या शाखेतील संतापजनक प्रकार : व्याजाने काढावे लागले तीन लाखांचे खासगी कर्ज ...

माळरानावर केली फणसाची शेती; वर्षातून सलग आठ महिने उत्पन्न देणाऱ्या थायलंड फणसाचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Jackfruit farming done on barren land; Experiment with Thailand jackfruit, which yields continuously for eight months of the year, successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळरानावर केली फणसाची शेती; वर्षातून सलग आठ महिने उत्पन्न देणाऱ्या थायलंड फणसाचा प्रयोग यशस्वी

कमळापूर (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी जयकर हणमंत साळुंखे यांनी उजाड आणि ओसाड खडकाळ माळरानावर अथक परिश्रमातून थायलंडचा फणस पिकवून जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. ...

Vihir Adhigrakhan Mobadala : पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी; ४१.५३ कोटींचे वाटप, अनेक जिल्हे वंचित वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vihir Adhigrakhan Mobadala: Water scarcity plan approved; 41.53 crores allocated, many districts deprived Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी; ४१.५३ कोटींचे वाटप, अनेक जिल्हे वंचित वाचा सविस्तर

Vihir Adhigrakhan Mobadala : राज्यातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांना ४१.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, वाशिमसह २१ जिल्ह्यांचे प्रस्ताव रखडल्याने या जिल्ह्यांना अद्याप प्रतीक्षा ...

पिकात बदल, नशिबात पालट, एक एकरातील मिरची पिकातून मिळाला 3 लाखांचा नफा - Marathi News | Latest News profit of Rs 3 lakhs was obtained from one acre of chilli crop for bhandara farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकात बदल, नशिबात पालट, एक एकरातील मिरची पिकातून मिळाला 3 लाखांचा नफा

Chilly Farming : तीन एकरांपैकी एक एकर मिरची लागवड करून तब्बल तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला. ...