तालुका कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व कृषि विज्ञान केंद्र वडेल (ता. मालेगाव) यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.१०) डिसेंबर रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत तृणधान्य व कडधान्ये पिके या विषयावर तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित क ...
नव्या मार्गाच्या घोषणेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का बसला असून नव्याने होणारा मार्ग हा जुन्या मार्गावरील तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. ...
यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र घटले असतानाच परतीचा पावसामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदी सुरू झाली असली तरी 'या' जिल्ह्यातील चार तालुक्यांत फक्त ४३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...
सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ...
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर युनिट नं.५ आणि रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगर युनिट नं. १५ या दोन्ही कारखान्यांचा यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दर जाहीर केले आहेत. ...