लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

मोदींच्या भावाने घेतले रामलल्लाचे दर्शन, शेतकरी आंदोलनाबाबत केले मोठे विधान - Marathi News | Modi's brother visited Ramallah, made a big statement about the farmers' movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या भावाने घेतले रामलल्लाचे दर्शन, शेतकरी आंदोलनाबाबत केले मोठे विधान

Pralhad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल अचानक अयोध्येत जात रामलल्लांचे दर्शन घेतले. ...

कष्टाला आले फळ : झोपडपट्टीतील ‘विकास’ बनला सीए - Marathi News | The hardship change in the success : Vikas Lokhande of slums area became CA. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्टाला आले फळ : झोपडपट्टीतील ‘विकास’ बनला सीए

आई धुणीभांडी करते तर वडील करतात मजुरी... ...

पती स्वत: चुकीचा वागल्यास घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, हायकोर्टाचा निर्णय  - Marathi News | Divorce cannot be granted if husband commits wrongdoing himself, High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पती स्वत: चुकीचा वागल्यास घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, हायकोर्टाचा निर्णय 

Court News : पती स्वत: चुकीचा वागल्याचे सिद्ध झाल्यास त्याची घटस्फोट मिळण्याची विनंती मंजूर केली जाऊ शकत नाही ...

ऑस्ट्रेलियाहून येताच वॉशिंग्टन सुंदरने शेअर केला त्याच्याकडील अनमोल ठेवा, पाहून तुम्ही म्हणाल.... - Marathi News | Coming from Australia, Washington Sundar shared, keep the precious from him, you will see and say .... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाहून येताच वॉशिंग्टन सुंदरने शेअर केला त्याच्याकडील अनमोल ठेवा, पाहून तुम्ही म्हणाल....

Washington Sundar : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने मायदेशी परतताच त्याच्याकडील अनमोल ठेवा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

'आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन् गेला तो कायमचाच'; हृदय हेलावून टाकणारी घटना - Marathi News | Mummy, ‘Comes in company, and gone forever’; A heart-wrenching event | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन् गेला तो कायमचाच'; हृदय हेलावून टाकणारी घटना

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत होरपळलेल्या प्रतीक पाष्टेच्या घरावर दुःखाचा डोंगर...  ...

धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली - Marathi News | Shocking! The husband took her to a secluded place and set her on fire; lost mother of two-month-old baby | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली

या प्रकरणात आरोपी पतीला कुरुंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

कौतुकास्पद ! आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांचा होणार ३० टक्के पगार कपात; औरंगाबाद जिल्हा परिषदेत झाला ठराव - Marathi News | 30% salary reduction for those who do not take care of their parents; A resolution was passed in Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद ! आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांचा होणार ३० टक्के पगार कपात; औरंगाबाद जिल्हा परिषदेत झाला ठराव

जिल्हा परिषदेत कार्यरत काही अधिकारी, कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या. ...

धक्कादायक! सहा लाखांचे कबुतर विकत घ्या; अन्यथा कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो - Marathi News | Shocking! Buy six lakh pigeons; Otherwise family members may die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! सहा लाखांचे कबुतर विकत घ्या; अन्यथा कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो

पुण्यात एका भोंदूबाबाकडून कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत तब्बल पावणे सात लाखांची फसवणूक.. ...