लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खंडणी

खंडणी, मराठी बातम्या

Extortion, Latest Marathi News

व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली - Marathi News | Lakhs of land was grabbed by paying interest debt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे. ...

अडीच लाखाच्या कर्जापोटी एक कोटी रुपये गमावले - Marathi News | He lost Rs 1 crore on a loan of Rs 2.5 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच लाखाच्या कर्जापोटी एक कोटी रुपये गमावले

अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले. ...

कुख्यात कडवला दोन दिवस पोलीस कोठडी - Marathi News | Notorious Kadav get two-day police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात कडवला दोन दिवस पोलीस कोठडी

वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची फसवणूक करणारा कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. ...

साहिल सय्यदला दोन दिवसांचा पीसीआर - Marathi News | Sahil Syed gets PCR for two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहिल सय्यदला दोन दिवसांचा पीसीआर

अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने बजाजनगरात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी कारागृहातून ताब्यात घेतले होते. ...

साहिल सय्यद पुन्हा पोलीस कोठडीत - Marathi News | Sahil Syed in police custody again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहिल सय्यद पुन्हा पोलीस कोठडीत

राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पीसीआर संपल्यामुळे साहिलची कारागृहात रवानगी झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखे ...

कडवने घेतले होते ५० लाखांचे कर्ज - Marathi News | Kadav had taken a loan of Rs 50 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कडवने घेतले होते ५० लाखांचे कर्ज

कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले. ...

साहिलला दोन दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Sahil was remanded in police custody for two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहिलला दोन दिवसाची पोलीस कोठडी

रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. ...

कुख्यात साहिलची पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Notorious Sahil threatens to kill at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात साहिलची पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...