लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise , मराठी बातम्या

Exercise, Latest Marathi News

फेशियल फॅट्स कमी करण्यासाठी ३ उपाय,चेहरा दिसेल तरुण - सुंदर - Marathi News | 3 solutions to reduce facial fats, the face will look young - beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेशियल फॅट्स कमी करण्यासाठी ३ उपाय,चेहरा दिसेल तरुण - सुंदर

Facial Exercise बहुतांश लोकं शरीरापेक्षा चेहऱ्यावरील फॅटमुळे त्रस्त असतात. चेहऱ्याला टोन देण्यासाठी ३ व्यायाम करा फॉलो.. ...

फिटनेससाठी नुसतंच वॉकिंग नको, 'रेट्रो' वॉकिंग करा, कसं करायचं- काय फायदे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला  - Marathi News | What is retro walking? Benefits of retro walking or reverse walking, How to doretro walking? experts suggestions given by Pooja Makhija and Anshuka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेससाठी नुसतंच वॉकिंग नको, 'रेट्रो' वॉकिंग करा, कसं करायचं- काय फायदे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

Benefits of Retro Walking: फिटनेससाठी वॉकिंग करण्यापेक्षा रेट्रो वॉकिंग करा, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी आणि आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija and Anshuka Parwani) यांनी दिला आहे. ...

करिश्मा तन्नाचं जबरदस्त वर्कआऊट, ‘इतका’ अवघड व्यायाम, पाहतच राहावे- व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Karishma Tanna's intense workout video is viral, Look at her amazing fitness  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा तन्नाचं जबरदस्त वर्कआऊट, ‘इतका’ अवघड व्यायाम, पाहतच राहावे- व्हायरल व्हिडिओ

Fitness Tips by Karishma Tanna: करिश्मा तन्नाचा एक वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. ती जो काही हार्डकोअर व्यायाम  करतेय, तो पाहून तिचे चाहते तिचं जबरदस्त कौतूक करत आहे. ...

जिम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने मृत्यू, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Gym trainer dies due to suffocation, shocking incident in Nalasopara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने मृत्यू, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

घरच्यांनी तसेच इमारतीमधील लोकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत श्रीप्रस्था परिसरातील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.  ...

स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो? २ मिनिटांचा एक सोपा उपाय, वाचा योगतज्ज्ञांचा खास सल्ला  - Marathi News | How to reduce eye strain? How to prevent dryness of eyes because of too much screen time? Just 2 minutes eye exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो? २ मिनिटांचा एक सोपा उपाय, वाचा योगतज्ज्ञांचा खास सल्ला 

Eye Exercise To Reduce Eye Strain: लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही असे गॅझेट्स सतत पाहिल्याने डोळ्यांवर ताण येत असेल, डोळे चुरचुरत असतील, लाल होत असतील हा २ मिनिटांचा (2 minutes eye exercise) एक सोपा उपाय करून बघा.. ...

करा फक्त ३ गोष्टी, २०२३ मध्ये डाएट- फिटनेस आणि शरीरासह मनाचेही आरोग्य राहील ठणठणीत  - Marathi News | Top 3 health resolutions for new year, According to dietitian for health and fitness every one must focus on these 3 important resolutions  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करा फक्त ३ गोष्टी, २०२३ मध्ये डाएट- फिटनेस आणि शरीरासह मनाचेही आरोग्य राहील ठणठणीत 

Top 3 Health Resolutions For New Year: नव्या वर्षात आरोग्य, फिटनेस याविषयीचे काही संकल्प करणार असाल, तर ते वर्षभर टिकतील याची काळजी घ्यायला हवी... म्हणूनच त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती. ...

खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे - Marathi News | Actress Bhagyashree's Inversion workout, Must watch her video that showing her amazing fitness  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे

Fitness Tips By Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मिडियावर नुकताच एक वर्कआऊट (workout) व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे. ...

तळपाय- टाचा रात्री खूप ठणकतात? करिना- आलियाची फिटनेस ट्रेनर सांगतेय ३ सोपे व्यायाम  - Marathi News | Stabbing pain at the bottom of your feet? plantar fasciitis or heel pain? 3 simple exercises suggested by Anshuka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळपाय- टाचा रात्री खूप ठणकतात? करिना- आलियाची फिटनेस ट्रेनर सांगतेय ३ सोपे व्यायाम 

Fitness Tips: Plantar Fasciitis सारखा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी करिना कपूर- आलिया भट यांच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी ३ सोपे व्यायाम सांगितले आहेत.  ...