कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे दौैंड तालुक्यात वाखारी (चौफुला) येथील न्यू अंबिका कला केंद्रात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे. ...
राज्यभर गाजलेल्या नांदेड पोलीस भरती प्रक्रिया प्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक संदीप विषनोई यांनी यासाठीची घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचे आज आदेश दिले. ...
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक प्रयत्नानंतरही काहींना अपयशाचा सामाना करावा लागताे. अशावेळी उमेदीची वर्ष या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गेल्याने अनेकांना नैराश्य येते. त्यामुळे या क्षेत्रात येण्याअाधी तुमचा प्लॅन बी तयार ठेवा असा संदेश या क् ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) २०१७ वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात नागपुरातील नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवित नागपूरचा टक्का वाढविला आहे. ...
महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने गोंधळ घालत आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे सत्र सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात असाच प्रकार घडला आहे. ...