अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांना तंत्रशिक्षण विभागदेखील जबाबदार आहे. आज प्रत्येक ठिकाणी अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकविषयी नकारात्मक वातावरण होत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बदनाम करणाऱ्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणापासून धडा घेत ‘होम सेंटर’ बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. ...
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेविषयी असलेली भीती कमी होणार आहे. या सराव परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत होईल. ...
नांदेड जिल्हा पोलीस भरतीत झालेल्या लेखी परीक्षेत रिकाम्या सोडलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि.२४) सुरुवात झाली. विजयेंद्र काबरा महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोनदा कॉपी पकडली. तिस-यांदा कॉपी पकडताच त्या विद्य ...