लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48%, अभिनेत्रीने सांगितला शालेय जीवनातील किस्सा - Marathi News | shilpa-shetty-revealed-about-herself-said-in-childhood-mother-used-to-call-me-useless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48% , अभिनेत्रीच्या आईची होती अशी प्रतिक्रिया

Shilpa shetty: 'निकम्मा' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी शिल्पाने तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. ...

'सीईटी'मुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर - Marathi News | Changes in university exam schedule due to 'CET'; Revised dates for third year exams announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'सीईटी'मुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठाने हे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ...

Success Story: वडिलांचं किराणा दुकान, लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर यूपीएससी केली क्रॅक! - Marathi News | Father grocery store, daughter dream of becoming an officer, UPSC cracked through sheer determination! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचं किराणा दुकान, लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न; जिद्दीच्या जोरावर यूपीएससी केली क्रॅक!

जिद्द आणि चिकाटी असेल तर आकाशही ठेंगणे वाटते, हे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आस्था जैन हिने सिद्ध करून दाखवले आहे. ...

जिद्दीला यशाची साथ..! अकाेल्याची रेणुका पुण्यात आली अन् दिव्यांगत्वावर मात करत ‘यूपीएससी’त उत्तीर्ण झाली - Marathi News | pune upsc exam result news Renuka from Akola came to Pune and overcame her disability to pass UPSC! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्दीला यशाची साथ..! अकाेल्याची रेणुका पुण्यात आली अन् दिव्यांगत्वावर मात करत ‘यूपीएससी’त उत्तीर्ण झाली

- रेणुका ही मूळची अकाेला जिल्ह्यातील पातूर गावची. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. घरात शिक्षणासाठी पूरक वातावरण असले तरी श्रवणदोष पाचवीला पूजलेला. ...

‘पहिली’ आवश्यक; मग ‘दुसरी’ कशाला? बोर्ड परीक्षा आता देणार सुधारणेची दुसरी संधी! - Marathi News | 'First' is necessary; then why 'second'? Board exams will now give a second chance to improve! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘पहिली’ आवश्यक; मग ‘दुसरी’ कशाला? बोर्ड परीक्षा आता देणार सुधारणेची दुसरी संधी!

वर्षातून दोन बोर्ड परीक्षा हे ताणमुक्त, लवचिक आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणव्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार, गुण सुधारण्याची संधी, क्रीडा विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद आणि पारदर्शक निकाल प्रक्रिया या ...

संघर्ष, जिद्द आणि यशाची कहाणी..! ताथवडेतील पान दुकानदाराची लेक झाली ‘सीए’ - Marathi News | Pimpri Chinchwad ca result A story of struggle, determination and success..! The daughter of a paan shopkeeper in Tathawade became a 'CA' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संघर्ष, जिद्द आणि यशाची कहाणी..! ताथवडेतील पान दुकानदाराची लेक झाली ‘सीए’

- तिचे वडील प्रभाकर ताथवडे परिसरामध्ये पान स्टॉल चालवितात, तर आई स्मिता गृहिणी आहे. ...

"६ वर्षे 'कॅन्सर'सोबत झुंज, UPSC ला गवसणी! संजय डहरिया शून्यातून विश्व निर्माण करणारा नवा 'आयकॉन' - Marathi News | "6 years of fighting 'cancer', UPSC is a disgrace! Sanjay Dahria is the new 'icon' who created the world from nothing" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"६ वर्षे 'कॅन्सर'सोबत झुंज, UPSC ला गवसणी! संजय डहरिया शून्यातून विश्व निर्माण करणारा नवा 'आयकॉन'

जिद्द, चिकाटी आणि कधीही हार न मानण्याचा दृढनिश्चय. संजय दहरिया हे या सर्वांचे जिवंत उदाहरण आहे. सहा वर्षे कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर आणि तीन नोकऱ्या सोडल्यानंतर, छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील संजय दहरिया यांनी तिसऱ्या प्रयत्नात २०२५ च्या यूपीएससी ...

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका;पन्नासहून अधिक विद्यार्थी पात्र; डॉ.अनुज अग्निहोत्री देशात अव्वल  - Marathi News | pune news upsc result Maharashtra Danka more than fifty students qualified in UPSC exam; Dr. Anuj Agnihotri topper in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका;पन्नासहून अधिक विद्यार्थी पात्र

देशात अव्वल स्थान डॉ.अनुज अग्निहोत्री यांनी पटकावला असून, राजेश्वरी सुवे एम द्वितीय, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे. ...