मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आयटीआय विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा (आॅल इंडिया ट्रेड टेस्ट) निकाल जाहीर करण्यास मनाई केली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक जिल ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मांडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाण पत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक ...
अकोला : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून खासगीरीत्या बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांची आॅनलाईन नाव नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ३० जुलै ते २५ आॅगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. ...