लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप - Marathi News | UPSC Result 2021: Fruit seller to chartered officer, Successful journey of Swapnil Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप

लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाले. ...

UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी - Marathi News | Ashish Patil from Salshi in Shahuwadi taluka passed the Indian Public Service Commission examination at 563rd position in the country | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी

चांगल्या नोकरीची संधी असूनसुद्धा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केल्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे घरी अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात आशिष हे यूपीएससी परीक्षा पास झाले. ...

एकसमान परीक्षा, चेंडू सरकारच्या कोर्टात; सरकारला निवेदन देण्याचे उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश - Marathi News | Uniform examination, ball in government court; High Court directs students to submit statement to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकसमान परीक्षा, चेंडू सरकारच्या कोर्टात; सरकारला निवेदन देण्याचे उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश

सरकारला निवेदन देण्याचे उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश ...

UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास - Marathi News | UPSC Result 2021 Omkar Pawar, the first IAS officer in Jawali | Latest satara News at Lokmat.com

सातारा :UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास

जावळी म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा भूभाग असून, याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे. येथील माणसे गरीब, कष्टाळू व या मातीला गुणवत्तेचा सुवास आहे. ...

UPSC Result 2021: प्रियंवदा म्हाडदळकरांच्या यशाने चिपळूणकर भारावले! - Marathi News | UPSC Result 2021 Chiplunkar overwhelmed by the success of Priyamvada Mhaddalkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :UPSC Result 2021: प्रियंवदा म्हाडदळकरांच्या यशाने चिपळूणकर भारावले!

प्रियवंदा हिने व्हिजेटीआयमधून अभियांत्रिकीची पदवी, आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमबीए), खासगी क्षेत्रातील वाटचालीसाठी खणखणीत म्हणावी अशी पात्रता असूनही प्रियंवदा म्हाडदळकरला प्रशासकीय सेवेने खुणावले. ...

यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश - Marathi News | Shahuwadi's Ashish Patil ranks 563rd and Kagal Swapnil Mane ranks 578th in UPSC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. ...

परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | Petition to the High Court regarding examinations Includes students from 11 universities in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश

विद्यापीठ वेगवेगळी भूमिका जाहीर करत असल्याने भ्रमाचे वातावरणामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव ...

विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्तीसाठी बँक केवायसी केले का? - Marathi News | did the bank do KYC for scholarship education news updates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्तीसाठी बँक केवायसी केले का?

बँक खाते अपडेट ठेवणे आवश्यक... ...