दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये शनिवारी बारावीचा गणिताचा पेपर असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. एम. चौधरी यांनी केंद्राची पाहणी केली. यावेळी कॉपी करताना एक विद्यार्थी आढळून आला. ...
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
बारावी परीक्षेमध्ये गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कॉपी करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून बारावीची आणि १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. २ मार्च रोजी दहावी इयत्तेची ...
बुलडाणा: प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस)साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी पात्र ठरल्याचे वास्तव राज्य परीक्षा परिषदेने १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केलेल्या निवड यादीने समोर आले ...