लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

३३३ विद्यार्थी गैरहजर; कॉपीबहाद्दरास पकडले परीक्षा केंद्राबाहेर नकला पुरविणाऱ्यांची गर्दी - Marathi News |  333 students absent; The crowd of duplicate providers outside the Coppahr seized examination center | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३३३ विद्यार्थी गैरहजर; कॉपीबहाद्दरास पकडले परीक्षा केंद्राबाहेर नकला पुरविणाऱ्यांची गर्दी

औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीची परीक्षा घेतली जात आहे. कॉपीमुक्ती आता नावालाच उरली आहे. कुठे बाहेरच जत्रा आहे. तर कुठे आतमध्ये धिंगाणा चाललाय. शिक्षण विभागही हा प्रकार पाहून अवाक झाला. ...

उघड उघड कॉप्या, तरी पथके म्हणतात ‘नील’ - Marathi News | Unclaimed, though the squares are called 'Neel' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उघड उघड कॉप्या, तरी पथके म्हणतात ‘नील’

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. ...

‘आधार’च्या अटीमुळे १५० उमेदवारांना फटका - Marathi News | 150 candidates have been hit due to the condition of 'Aadhaar' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आधार’च्या अटीमुळे १५० उमेदवारांना फटका

राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यां ...

धक्कादायक! परीक्षा केंद्रातून हरवली दहावीची उत्तरपत्रिका  - Marathi News | Shocking Class 10th answer papers lost from the examination center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! परीक्षा केंद्रातून हरवली दहावीची उत्तरपत्रिका 

परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र प्रमुखाने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  ...

दहावीची परीक्षा; वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून केला रात्रभर अभ्यास - Marathi News | Tenth examination; Sit beside by father's dead body and studied at night | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दहावीची परीक्षा; वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून केला रात्रभर अभ्यास

अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा, स्वत:च्या पायावर उभी रहा, असा कानमंत्र देणाऱ्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर. घरात त्यांचे पार्थिव. अशा शोकाकूल वातावरणात त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. ...

बीडमध्ये दहावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच व्हॉट्सॲपवर  - Marathi News | English subjects exam paper of Class 10 is viral on whatsapp in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दहावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच व्हॉट्सॲपवर 

एका तासातच 'डी' सेट प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल.  ...

परीक्षा केंद्रात येताना शूज प्रवेशद्वाराजवळच काढा - Marathi News |  When coming to the examination center, draw the shoes near the entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परीक्षा केंद्रात येताना शूज प्रवेशद्वाराजवळच काढा

शूज गेटजवळच काढा, परीक्षा पॅड शक्यतो पारदर्शक आणा अशा विविध सूचनांचे पालन करत शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

जालन्यात दहावीचा पेपर व्हायरल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा - Marathi News | An offense against an unknown person in Jalna's Class X paper viral case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात दहावीचा पेपर व्हायरल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा

१ मार्च रोजी दहावीचा मराठी विषयाचा पेपर व्हायरल झाला होता ...