परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याच्या प्रकारामधून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत प्रचंड दगडफेक झाली. दंगलसदृष्ट परिस्थितीमुळे पाटोद्यात दोन तास तणावाचे वातावरण होते. ...
मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या. त्याबदल्यात बनावट उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या परीक्षा केंद्राधिकाऱ्यांच्या स्वाधीन के ...