लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच २९ व ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. ...
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यां ...
अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आ ...
आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर भारत सरकारने त्यांना सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकारच्या कारवाया आपल्या ... ...
दहावीच्या परीक्षेत शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत गणित भाग दोन (भूमिती) या विषयाचा पेपर झाला. त्या दरम्यान कॉपी करताना कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण ११ परीक्षार्थी सापडले. त्यातील सर्वाधिक सात परीक्षार्थी हे नांदणी (ता ...