लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticize bjp and central govt over evm machine and other many issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र - Marathi News | Provide an opportunity for feedback regarding the receipting device; Letter to the Election Commissioner of 'India' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र

३० डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रात जयराम रमेश यांनी निदर्शनास आणून दिले की, ९ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या ईव्हीएम संबंधित चिंतेवर ईसीआयला एक निवेदन सादर करण्यात आले होते. ...

लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी  - Marathi News | 3500 EVMs for Lok Sabha; Preparations on by Kolhapur District Election Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्धी ...

ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा - Marathi News | Abolish EVMs, vote with ballot papers Samaj Kranti Aghadi Morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन मोर्चांनी धडक दिली. ...

चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका - Marathi News | Any device with a chip can be easily hacked; Digvijaya singh's criticism on EVMs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे. ...

हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप! - Marathi News | madhya pradesh assembly election result congress leader Digvijay Singhs serious allegations about EVM while showing votes on postal ballot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाला पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ...

EVM मशीन काम कसे करते? हॅक होऊ शकते का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे... - Marathi News | Election 2023: How does the EVM machine work? Can it be hacked? Find out the answers to these questions | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM मशीन काम कसे करते? हॅक होऊ शकते का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...

Assembly Elections 2023: आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. ...

ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक - Marathi News | EVM machines can be tampered with; Demonstration by IT expert Madhav Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनचे ऑडिट करायला लावणे आवश्यक आहे.... ...