लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

१ लाख १६ हजार गणेशमूर्तींचे संकलन - Marathi News |  Collection of 1 lakh 16 thousand Ganesh idols | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ लाख १६ हजार गणेशमूर्तींचे संकलन

गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

बेकायदा कत्तल केलेल्या वटवृक्षाला निसर्गप्रेमींची श्रद्धांजली - Marathi News | Homage tribute to Treee by nature-lovers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेकायदा कत्तल केलेल्या वटवृक्षाला निसर्गप्रेमींची श्रद्धांजली

बेकायदेशीररीत्या वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय निसर्गप्रेमींनी घेतला ...

नाशिक मध्ये हत्या झालेल्या ‘त्या’ वृक्षाला अर्पण केली श्रद्धांजली - Marathi News |  Tribute to 'those trees' killed in Nasik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये हत्या झालेल्या ‘त्या’ वृक्षाला अर्पण केली श्रद्धांजली

या वृक्षहत्येत राजकीय व्यक्ती आणि नगरसेवक यांचा संबंध असल्याचा आरोप फादर डिमेलो यांनी केला आहे. संबंधितांनी हत्या केल्यानंतर आता ती का केली आणि अन्य तपशील बाहेर यावेत यासाठी शांततामयी मार्गाने सर्व प्रयत्न करणार आहेत.  ...

‘त्याच्या’ निर्दयी कत्तलीने सारेच हळहळले ! - Marathi News | His 'merciless murderer' was heartbroken! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्याच्या’ निर्दयी कत्तलीने सारेच हळहळले !

तो एक आम्रवृक्ष... वृक्ष नव्हे कल्पतरूच... सावली अन् फळे देणारा, त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्या-वाईट समस्त घटनांचा साक्षीदार... जो जुना असला तरी कुटुंबप्रमुखाप्रमाणेच साºयांना सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा... पण कोणाला त्याचे अस्तित्व खटकले कोणास ठाऊक. ...

कामती खुर्द येथे पर्यावरणपूरक वृक्षरूपी गणेशोत्सव - Marathi News | Eco-friendly Ganesha Festival at Kamati Khurd | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कामती खुर्द येथे पर्यावरणपूरक वृक्षरूपी गणेशोत्सव

परमेश्वर आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा उपक्रम ...

शहराचे तापमान दहा दिवसांत २७ वरून गेले ३१ अंश सेल्सिअसवर  - Marathi News | The city's temperature has gone up from 27 to 31 degrees Celsius in ten days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराचे तापमान दहा दिवसांत २७ वरून गेले ३१ अंश सेल्सिअसवर 

सप्टेंबरमध्येच नागरिकांना आॅक्टोबर हीट अनुभवावी लागत आहे. ...

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षातच साकारले गणराय - Marathi News | For the protection of the environment, Ganeshaya was born in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यावरण रक्षणासाठी वृक्षातच साकारले गणराय

अंदरसूल : देव दगडात नाही, देव आहे वृक्षात! ...

Ganpati Festival : मी निसर्गात! मुस्लिम बांधवांकडून पर्यावरणपूरक 'गणपती बाप्पा' - Marathi News | Ganpati Festival: I am in nature! Eco-friendly 'Ganapati Bappa' from Muslim brothers in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ganpati Festival : मी निसर्गात! मुस्लिम बांधवांकडून पर्यावरणपूरक 'गणपती बाप्पा'

Ganpati Festival :वृक्षरुपी गणपतीचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टीचे संरक्षण होईल.  झाडे लावा, झाडे जगवा व सर्व लोकांनी मिळून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा ...