तालुक्यात सोमवारी (दि. १०) ९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. थंडीने निफाड तालुका गारठून गेला असून, यावर्षीच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ...
हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ इतके अद्याप नोंदविले गेले असले तरी राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली. ...
नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. ...
१९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला. ...
काही व्यक्ती अशा असतात, की ज्यांची जातकुळीच इतरांपेक्षा वेगळी असते. रूढ अर्थाच्या भौतिक व्याप-विवंचनात नव्हे, तर आपल्या ध्येयासक्तीत रममाण राहणा-या आणि त्यासाठी अवघे आयुष्य झोकून देणा-या अशा व्यक्तींचे कार्य भलेही प्रसिद्धीपासून दूर राहते; परंतु त्या ...