लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

पत्नीबरोबर सेक्स करणं हा पतीचा मूलभूत अधिकार, न्यायालयाचा निर्णय - Marathi News | English judge says man having sex with wife is 'fundamental human right' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीबरोबर सेक्स करणं हा पतीचा मूलभूत अधिकार, न्यायालयाचा निर्णय

लंडनमधील एका न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे ...

ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी - Marathi News | Nirav Modi Travel America in February | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी

रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. ...

IPL 2019 : सॅम कुरनच्या  'DNA'मध्येच आहे क्रिकेट, कसं ते जाणून घ्या... - Marathi News | IPL 2019: cricket is in 'DNA' of Sam Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सॅम कुरनच्या  'DNA'मध्येच आहे क्रिकेट, कसं ते जाणून घ्या...

सॅम हा इंग्लंडकडून खेळत असला तरी त्याचे वडिल मात्र झिम्बाब्वेकडून खेळले आहेत. ...

१०४ वर्षीय आजीचं तुरूंगात जाण्याचं होतं स्वप्न, पोलिसांनी काय केलं असावं?  - Marathi News | 104 year old woman wants to be arrested once in life and see jail news goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०४ वर्षीय आजीचं तुरूंगात जाण्याचं होतं स्वप्न, पोलिसांनी काय केलं असावं? 

तुरूंगात जाणं कधी कुणाचं स्वप्न असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय ऐनी ब्रोकनब्रो यांचं एकच स्वप्न होतं. ...

Video: 'त्याने' चोप चोप चोपलं, २५ चेंडूंत शतक ठोकलं! - Marathi News | will jacks scored spectacular century on 25 balls in t10 tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'त्याने' चोप चोप चोपलं, २५ चेंडूंत शतक ठोकलं!

प्रोफेशनल क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजानं झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक मानलं जातंय. ...

इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी - Marathi News | England batsman scored 25 off 100 balls; Six sixes in the overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी

इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू विल जॅक्सच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद गुरुवारी अनुभवला. ...

नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर! - Marathi News |  Neerav Modi is on the way to Vijay Mallya! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर!

नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील. ...

सुटता सुटेना ब्रेक्झिटचा गडबडगुंता - Marathi News | complications of brexit are not ending | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुटता सुटेना ब्रेक्झिटचा गडबडगुंता

फोडा आणि झोडा हे तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर सर्वत्र अमलात आणणाऱ्या ब्रिटनची, युरोपीय महासंघात राहायचे का बाहेर निघायचे आणि आता कोणत्या अटी-शर्तींवर बाहेर पडायचे या प्रश्नांवरून होणारी वाताहत थांबण्याचे नाव घेत नाहीये. ...