लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

Russia Ukraine War NATO : रशिया-युक्रेन संघर्षामुळं 'NATO' पुन्हा चर्चेत! जाणून घ्या त्याविषयी सविस्तर - Marathi News | Russia-Ukraine conflict re-discusses 'NATO'! Learn more about it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन संघर्षामुळं 'NATO' पुन्हा चर्चेत! जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

Russia Ukraine War NATO : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून ‘नाटो’ ही लष्करी संघटना पुन्हा एकदा जागतिक राजकारणात चर्चेत आहे. ...

CoronaVirus Live Updates : जगाचा नवा मंत्र... Live With Covid; 'या' देशाने हटवले कोरोनाग्रस्तांच्या सेल्फ आयसोलेशनचे नियम - Marathi News | CoronaVirus Live Updates live with covid britain remove rule of self isolation for covid infected people | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाचा नवा मंत्र... Live With Covid; 'या' देशाने हटवले कोरोनाग्रस्तांच्या सेल्फ आयसोलेशनचे नियम

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. पण आता लोक कोरोनासोबत जगत असून या महाभयंकर संकटापासून कसा बचाव करायचा याचाच प्रयत्न करत आहेत. ...

Russia Ukraine crisis : युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई  - Marathi News | Russia ukraine conflict: Putin takes big announcement regarding Ukraine donetsk lugansk, The action was initiated by several countries, including the US and UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई 

पुतीन यांच्या या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांचीही प्रतिक्रिया आली आहे. बंडखोरांना मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाला आपण घाबरत नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ...

तुम्ही फ्रिजमधल शिळं अन्न खाता का? सावधान! एका युवकाचा कापावा लागला पाय - Marathi News | man lost his leg because of stale food in the fridge | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही फ्रिजमधल शिळं अन्न खाता का? सावधान! एका युवकाचा कापावा लागला पाय

इंग्लंडमधील एका व्यक्तीसोबतही बाहेरचं शिळं अन्न खाल्ल्यानंतर असंच काहीसं घडलं (Dangerous Infection Due to Stale Food). याचा परिणाम म्हणजे त्याचा पायत कापावा लागला. ...

Artificial Sun: चीनपाठोपाठ ब्रिटनने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा - Marathi News | China, followed by Britain, created artificial sun, emitting huge amounts of energy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनपाठोपाठ अजून एका देशाने तयार केला कृत्रिम सूर्य, उत्सर्जित झाली प्रचंड ऊर्जा

Artificial Sun: चीननंतर आता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सूर्याच्या तंत्रावर आधारित अणुविखंडन घडवून आणणारा एक रिअॅक्टर सुरू केला आहे. ...

IPLच्या लिलावापूर्वी जेसन रॉयचा झंझावात, ११ चौकार, ८ षटकार, १९ चेंडूत कुटल्या ९२ धावा, ठोकलं पाचवं शतक - Marathi News | Before the IPL auction, Jason Roy hit 11 fours, 8 sixes, 92 off 19 balls, hit a fifth century. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चौकार, ८ षटकार, १९ चेंडूत कुटल्या ९२ धावा, IPLच्या लिलावापूर्वी इंग्लिश फलंदाजाचा झंझावात 

Jason Roy : आयपीएलच्या लिलावाच्या यादीत नाव असलेला इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या एका सामन्यात धडाकेबाज कामगिरी करताना जेसन रॉयने शानदार शतकी खेळी केली. ...

Fine on Facebook: आता ब्रिटनमध्ये फेसबुकवर लागला १५ कोटी पौंड्सचा दंड; एक कंपनीही विकावी लागणार - Marathi News | fine on meta facebook in britain authority also ordered meta to sell his one platform called giphy animated advertisement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता ब्रिटनमध्ये फेसबुकवर लागला १५ कोटी पौंड्सचा दंड; एक कंपनीही विकावी लागणार

Facebook in News: ब्रिटनच्या कॉम्पिटीशन रेग्युलेटरनं मेटाला (Meta) १५ कोटी पौंडांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच एक कंपनी विकण्याचेही आदेश दिलेत. ...

लंडनचा रॉयल अल्बर्ट हॉल, लतादीदी आणि ते तीन दिवस... - Marathi News | London's Royal Albert Hall, Latadidi and those three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लंडनचा रॉयल अल्बर्ट हॉल, लतादीदी आणि ते तीन दिवस...

लतादीदींच्या परदेशातील पहिल्याच ऐतिहासिक संगीत कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. ...