जॉन्सन आणि मरीना यांचा वाद घटस्फोटाच्या रकमेवरून फेब्रुवारी महिन्यात लंडनच्या सेन्ट्रल फॅमिली कोर्टात पोहोचला होता. जॉन्सन आणि मरीना यांचे 1993 मध्ये लग्न झाले होते. मात्र, या दोघांमध्ये 2018 मध्ये भांडण झाले. त्यांची चार अपत्ये आहेत. ...
कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे. ...
येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत. ...
ज्या महिलेवर पहिल्यांदाच या लसीचा प्रयोग करण्यात आला त्यांचं निधन झाल्याची माहिती परदेशातील काही इंग्रजी प्रसारमाध्यामांनी दिली होती. परंतु त्या महिला जिवंत असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे. ...
YouGov या पोलिंग एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधी ...