डेव्हलपर सारा गिलबर्ट यांनी बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले, 'या वर्षाच्या अखेरपर्यंत लस आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात कसल्याही प्रकारची निश्चितता नही. कारण आम्हाला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. ...
रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत. ...
दोघांनी शतकी धडाका करताच दुस-या दिवशी इंग्लंडला १२३ षटकात ३ बाद ३२४ अशी भक्कम वाटचाल करून दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी आतापर्यंत १२३ षटकात २३३ धावांची भागीदारी केली आहे. ...
दोन्ही संघांनी समान धावा केल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले. ...