लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

आनंदाची बातमी...! कोरोना लस आली...!; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात - Marathi News | United Kingdom has become the first country in the Western country to approve the corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदाची बातमी...! कोरोना लस आली...!; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. (Pfizer, Biontech) ...

इंग्लंडचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार?; कॅप्टनचा ट्विट व्हायरल   - Marathi News | Can get you in as a counter attacking batsman: Virat Kohli responds as Harry Kane enquires for RCB place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून खेळणार?; कॅप्टनचा ट्विट व्हायरल  

भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३०८ धावाच करता आल्या. ...

आता माझी सटकली! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, ९५ लाखांचं नुकसान - Marathi News | Woman smash 500 liquor bottle in supermarket video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता माझी सटकली! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, ९५ लाखांचं नुकसान

ब्रिटनच्या एका महिलेने रागाच्या भरात ९५ लाख रूपयांचं नुकसान करून टाकलं. या महिलेने एका सुपरमार्केटमध्ये घुसून तब्बल ५०० दारूच्या बाटल्या फोडल्या. ...

इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट - Marathi News | England Women cricket Earn Direct Qualification In The 2022 Commonwealth Games, know about qualification process | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड क्रिकेट संघानं २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचं तिकीट पक्कं केलं; टीम इंडियाला करावी लागेल 'ही' गोष्ट

१९९८साली मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.आता २४ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचे कमबॅक होत आहे. ...

भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक - Marathi News | England to host India for five Tests in packed summer of 2021, know full schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

विराट कोहली अँड टीम पुढील १२ महिने नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत. ...

इंग्लंड बोर्डवर वर्णद्वेषाचा आरोप - Marathi News | Allegations of racism against the England board | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड बोर्डवर वर्णद्वेषाचा आरोप

माजी अम्पायर व माजी खेळाडूने केली चौकशीची मागणी ...

पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा ! - Marathi News | Pt. Nehru and false allegation like Paithan's Kuchchar Ota! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा !

नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत. ...

भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित - Marathi News | Coronavirus: One month lockdown britain pm beris johnson coronavirus nodsm | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित

CoronaVirus News & latest Updates : सोमवारी लॉकडाऊन केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आणि गंभीर स्थिती लक्षात घेता शनिवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ...