अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
नोटीस खोटी असल्याचे रुपेश जाधव यांचे मत. ...
तामिळनाडूच्या दहा जिल्हाधिकाऱ्यांना समन्स जारी करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. ...
या घोटाळ्यात मनी लॉंड्रिंगचाही वापर झाल्यामुळे असल्यामुळे इडीमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. ...
या प्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वकिलामार्फत मुदतवाढ मागितली होती ...
तिरुचिरापल्लीस्थित प्रणव ज्वेलर्सशी संबंधित पोंझी स्कीम चौकशीच्या संदर्भात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ...
९३०० कोटींहून अधिक व्यवहाराबाबत केले प्रश्न ...
Enforcement Directorate : नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. तपास यंत्रणांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ...
डिजिटल एज्युकेशन कंपनी बायजूने फेमाच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. ...