लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

Sachin Vaze : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास ईडीने दिली परवानगी - Marathi News | Anil Deshmukh's difficulty increases; The ED allowed Sachin Waze to witness the apology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास ईडीने दिली परवानगी

Sachin Vaze : माफीचा साक्षीदार बनल्यानंतर वाझेला आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील, असे सीबीआयने स्पष्ट केले. ...

Anil Parab: “विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली”; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची माहिती - Marathi News | shiv sena leader anil parab inquiry by ed for near 11 hours in dapoli resort issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली”; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची माहिती

Anil Parab: दापोलीतील साई रिसॉर्ट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. ...

Rahul Gandhi: राहुल गांधींवर ईडीची मोठी कारवाई होऊ शकते काय? काॅंग्रेसमध्ये चर्चा - Marathi News | Rahul Gandhi: Can there be a big ED action against Rahul Gandhi? Discussion in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींवर ईडीची मोठी कारवाई होऊ शकते काय? काॅंग्रेसमध्ये चर्चा

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे. ...

Anil Parab : अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स - Marathi News | ED sent summons to Anil Parab for the second time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स

Anil Parab : विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेचे नेते अनिल परब यांना दणका देण्यात आला आहे. ...

Rahul Gandhi ED: राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार - Marathi News | Rahul Gandhi ED: Rahul Gandhi's ED inquiry today; Congress delegation to meet President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार

Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सगल तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. ...

Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक - Marathi News | Appasaheb Deshmukh arrested by ED in money laundering case treasurer of shri chhatrapati shivaji education society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

Appasaheb Deshmukh ED: श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. ...

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन  - Marathi News | delhi minister satyendra jain bail plea rejected in money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन 

Satyendra Jain : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सत्येंद्र जैन आणि त्याच्या साथीदारांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. ...

“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान - Marathi News | I am ready for ED inquiry if you have the courage come forward bjp Udayan Raje challenges deputy cm Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या, उदयनराजेंचं थेट आव्हान. ...