बेहिशेबी पैसे गुंतवण्याबरोबरच राऊतांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नावाने उघडलेल्या विविध शेल कंपन्यांद्वारे त्यांचे बेहिशेबी पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली असं स्वप्ना पाटकर यांनी म्हटलं. ...
टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही अटक करण्यात आली आहे ...
गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती. ...
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांना धमकावतील व पुराव्यांशी छेडछाड करतील, असे म्हणत ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. ...