सिडको प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम दुसºया दिवशीही सुरुच होती. मंगळवारी गट नं. ४९ वरील ७ अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा केला. व जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरु केले. ...
आबादी प्लॉटवर बांधलेले घर प्रशासनाने राजकीय दबावात येवून भर उन्हाळ्यात जेसीबी चालवून उध्वस्त केले. एक परिवार रस्त्यावर आला. घर पडल्याच्या धसक्याने कुटुंब प्रमुखाला रुग्णालयात भरती करावे लागले. प्रशासनाच्या या अतितत्परतेचा अनुभव मोहाडी तालुक्यातील सिर ...
प्रशासनाने ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या आदेशानंतर ग्रामपंचायतींकडून आॅनलाईन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यात १२ हजार ५६७ पैकी १२ हजार ४८२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ८५ प्रस्ताव फेटाळले आहेत. ...
गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत. ...
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली जात असून, या मार्गावरून धावणारी वाहने, हातगाड्यांचे अतिक्रमण पाहता पायी चालनेही मुश्किल झाले आहे. ...