पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही नंदिनी नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला नाही. त्यामुळे महापालिका दुर्घटना होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिक करीत असून, सालाबादप्रमाणे यंदाही महापालिका फक्त नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण क ...
जिल्हा मुख्यालय असूनही सुसज्ज क्रीडा संकुलापासून वंचित असलेल्या गडचिरोलीकरांना जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जागेचे हस्तांतरण करून निविदा प्रक्रिया निघणे अपेक्षित होते. परंतू प्रस्तावित क्रीडा सं ...
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन् ...
देसाईगंज नगर परिषदेने बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली. सदर मोहीम गुरूवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. शहरातील फवारा चौक तसेच सराफा लाईनमध्ये अतिक्रमण वाढले आहे. ...
विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले सामान हटवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मागील आठवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहीमेमुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र ही मोहीम पुन्हा थंडबस्त्यात गेल्याने र ...