लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

भार्इंदर पालिकेला फटकारले - Marathi News | Bhinderinder Palikala reprimanded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर पालिकेला फटकारले

भार्इंदर पश्चिमेकडील आरक्षण क्र. ९६ वरील सहा हजार चौरस मीटर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवण्याचा ठराव ११ डिसेंबर २००६ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. ...

ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला - Marathi News | MHADA plot in Thane: The builders' apprehension was thwarted by local residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला

म्हाडाच्या जागेतील भूखंड बिल्डरने कामगारांच्या झोपडया बांधून आणि बांधकामाची सामुग्री ठेवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने कारवाई करुन हा डाव हाणून पाडला. ...

नागपुरात पारडी पुलाच्या मार्गातील तीन इमारती पाडल्या  - Marathi News | Three buildings in the road of Pardi bridge in Nagpur were demolished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारडी पुलाच्या मार्गातील तीन इमारती पाडल्या 

भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...

नांदेड मनपा आयुक्तांचा अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment of Nanded Municipal Commissioner | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपा आयुक्तांचा अतिक्रमणांवर हातोडा

विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने बुधवारी हटवण्यास प्रारंभ केला आहे. या अतिक्रमणामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. ...

नांदेडात विमानतळ सुरक्षेला धोका असणारे अतिक्रमण हटवले  - Marathi News | In Nanded the encroachment at risk of airport safety was demolished | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात विमानतळ सुरक्षेला धोका असणारे अतिक्रमण हटवले 

विमानतळाच्या बफर झोन अर्थात सुरक्षा परिसरातच उभारण्यात आलेल्या फळे आणि भाजीपाला मार्केटचे अतिक्रमण मनपाने आजपासून हटवण्यास प्रारंभ केला आहे. ...

नागपुरातील अनधिकृत सेलिब्रेशन हॉलवर नासुप्रचा हातोडा - Marathi News | NIT hammer on the Illegal celebration hall in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अनधिकृत सेलिब्रेशन हॉलवर नासुप्रचा हातोडा

मानेवाडा रोडवरील लाडीकर ले-आऊ ट येथील दोन मजली आलिशान श्रीराम सेलिब्रेशन हॉलचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हॉलच्या अवैध पार्किंगमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिका व नासुप्रकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत नासु ...

वणीत फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा - Marathi News | Occupied occupations on the footpath of the river | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा

शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा ...

वृक्ष प्राधिकरण समितीला डावलून औरंगाबाद महापालिकेची चिंचेच्या झाडावर कु-हाड - Marathi News | The tree authority committee of the Aurangabad Municipal Corporation, on the Chinchwad tree of Kudhad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृक्ष प्राधिकरण समितीला डावलून औरंगाबाद महापालिकेची चिंचेच्या झाडावर कु-हाड

राज्य शासनाकडून कोट्यवधी झाडे लावण्याची दवंडी दिली जात असतानाच औरंगाबाद महापालिकेने गुरुवारी ७० वर्षे वयाच्या चिंचेच्या झाडावर कु-हाड चालविली. वृक्ष प्राधिकरण समितीची कुठलीही परवानगी नसताना वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत पालिकेने शहानूरमियाँ दर ...