lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी, फोटो

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार - Marathi News | Priyanka Chopra Shahrukh Khan Ritesh Deshmukh to Bobby Deol these stars got popularity by playing dreaded villain roles on big screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी खलनायकाची भूमिका करूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनीही इतिहास रचला. ...

'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "सीन शूट करताना..." - Marathi News | tanushree dutta talk about kissing scene with emraan hashmi in aashiq banaya aapne movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "सीन शूट करताना..."

'आशिक बनाया आपने'मधील किसींग सीनवर तनुश्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "इमरान हाशमी किसर बॉय, पण..." ...

अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई - Marathi News | Selfiee Box office collection Day 1 akshay kumar and emraan hashmi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut calls Akshay Kumar's 'selfie' a flop, targets Karan Johar and says... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतने नुकतेच ट्विटरवर सेल्फी आणि करण जोहर या चित्रपटाबाबत एक ट्विट केले आहे. जे चर्चेत आले आहे. ...

PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क - Marathi News | from alia bhatt emraan hashmi sonam kapoor ranveer singh b town family links | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क

मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...

IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक - Marathi News | Alia Bhatt starrer Gangubai Kathiawadi Ajay Devgn shares his FIRST look poster | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

इमरान हाश्मीचे गाणे लुट गएमधील अभिनेत्री युक्ती थरेजाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल - Marathi News | Yukti Thareja sizzling photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीचे गाणे लुट गएमधील अभिनेत्री युक्ती थरेजाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण - Marathi News | Birthday Special: happy birthday Imran Hashmi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण