लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

हॉटेल समूह 'ओयो' करणार एक हजार कर्मचाऱ्यांची कपात - Marathi News | Hotel group 'OYO' will cut 1,000 employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल समूह 'ओयो' करणार एक हजार कर्मचाऱ्यांची कपात

‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...

बँक संपामुळे  नागपुरात  २८०० कोटींचे व्यवहार ठप्प  - Marathi News | 2800 crore transactions in Nagpur due to bank strike collapse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँक संपामुळे  नागपुरात  २८०० कोटींचे व्यवहार ठप्प 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) दोन दिवसीय ‘बँक बंद’ संपामुळे पहिल्या दिवशी बँकांचे कामकाज आणि २८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. बंदचा फटका व्यावसायिक आणि वरिष्ठ नागरिकांना बसला. ...

संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प, शेकडो कोटी रुपयांचे व्यावहार अडकले - Marathi News | Due to the collapse of the banking operations of the banks, hundreds of crores of rupees were stuck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प, शेकडो कोटी रुपयांचे व्यावहार अडकले

बँक कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतनवाढीसह पाच दिनसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी व अधिकऱ्यांनी युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स ( युएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारला असून  या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँ ...

एकाच दिवशी निवृत्त होणार नागपूरच्या बीएसएनएलचे ५४५ कर्मचारी - Marathi News | BSNL employees of Nagpur to retire in one day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी निवृत्त होणार नागपूरच्या बीएसएनएलचे ५४५ कर्मचारी

देशाची सर्वात मोठी दूरसंचार यंत्रणा असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलला आलेली अवकळा दूर करण्यासाठी केंद्र शासनाने कर्मचारी निवृत्तीचा उतारा आणला होता. या योजनेनुसार नागपूरच्या बीएसएनएलचे ५४५ कर्मचारी येत्या ३१ जानेवारीला निवृत्त होणार ...

वनरक्षक व वनपालांच्या समस्या शासन दरबारी सोडवणार : विकास गुप्ता - Marathi News | Government will solve the problems of forest guards: Vikas Gupta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनरक्षक व वनपालांच्या समस्या शासन दरबारी सोडवणार : विकास गुप्ता

वनरक्षक व वनपालांच्या समस्याबद्दल वनविभागाला कल्पना आहे. त्यांच्या समस्या सोडविणयासाठी त्या शासन दरबारी मांडल्या जातील, असे आश्वासन अप्पर प्रधान मुुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुयम संवर्ग) विकास गुप्ता यांनी दिले. ...

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा : नाना पाटोले यांचे निर्देश - Marathi News | Apply Seventh Pay Commission to Municipal Employees: Directions by Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा : नाना पाटोले यांचे निर्देश

नागपूर महापालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्वरित सातवा वेतन आयोग लागू करा, याबाबतची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करून ४ फेब्रुवारी २०२० पूर्वी यासंदर्भात आदेश देण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना दिले ...

बांधकाम कामगार २0१६ पासून कल्याणकारी योजनांपासून वंचित, नोंदणीही रखडली - Marathi News | Construction workers have been deprived of welfare schemes since 2016 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम कामगार २0१६ पासून कल्याणकारी योजनांपासून वंचित, नोंदणीही रखडली

तब्बल साडेसात हजार कोटींपेक्षा अधिक निधी असलेल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे २0१६ पासून राज्यातील नोंदित बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळाला नसल्याची बाब उघड झाली आहे. ...

पळा, पळा मुंढे आले!  लेटलतिफांनी घेतला धसका - Marathi News | Run, run Mundhe come! Lateralties took a beating | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पळा, पळा मुंढे आले!  लेटलतिफांनी घेतला धसका

तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा गुरुवारी पदभार स्वीकारणार, अशी सर्व विभागात चर्चा होती. त्यामुळे एरव्ही आरामात येणारे कर्मचारी ड्युटीवर कार्यालयीन वेळेपूर्वीच पोहचले. ...