लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

थकीत वेतन प्रश्नी मालेगावला कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Employees' agitation to Malegaon over dues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकीत वेतन प्रश्नी मालेगावला कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून वेतन रखडले आहे. वेतन तातडीने अदा करावे या मागणीसाठी शनिवारी कर्मचाºयांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. ...

सभापतींची आरोग्य विभागाला अचानक भेट - Marathi News | A sudden visit to the Health Department of the Chairperson | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभापतींची आरोग्य विभागाला अचानक भेट

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोग्य सभापती सुनंदा दराडे यांनी अचानक आरोग्य विभागाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ ...

यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा - Marathi News | Extra 22 holidays this year !; Five days a week benifit to government employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा

वर्षभरात ११६ सुट्ट्या; कामाचे दिवस २५० ...

ईपीएफ पेन्शनर्सची निदर्शने - Marathi News | Demonstrations of EPF Pensioners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईपीएफ पेन्शनर्सची निदर्शने

‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्या ...

मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ - Marathi News | Uniform allowance of municipal employees to double | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात दुप्पट वाढ

महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर ...

मनपाच्या स्थापना दिनी १८३० ऐवजदारांना स्थायी करा : महापौरांचे आदेश - Marathi News | 1830 Temporary workers should be confirmed on NMC establishment day : Mayor's Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाच्या स्थापना दिनी १८३० ऐवजदारांना स्थायी करा : महापौरांचे आदेश

२१६३ ऐवजदारांपैकी १८३० ऐवजदारांना मनपाच्या २ मार्च या स्थापना दिनी स्थायी करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...

स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निस्वार्थ सेवा; मोबदल्याशिवाय नियमित कामकाज - Marathi News | Selfless service of BSNL employees upon voluntary retirement; Regular operation without compensation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निस्वार्थ सेवा; मोबदल्याशिवाय नियमित कामकाज

बीएसएनएलच्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली असून हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छा ...

मेट्रो -२ बी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरखर्च चालविणे झाले कठीण - Marathi News | Salaries of employees of Metro-2 B project kept up; It was difficult to drive a house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो -२ बी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरखर्च चालविणे झाले कठीण

डी.एन. नगर ते मंडाले या मेट्रो २बी मार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे वेतन रखडले आहे. ...