नोटाबंदी, जीएसटीमुळे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच विरोधी पक्षांनी बनविला आहे. ...
सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले. ...
निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्य ...
आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या(ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीचा वर्ष २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्याचा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन दिवसापासून आढावा बैठ ...
महापालिकेत एका कर्मचाºयाकडे केवळ अर्ज घेण्याचे काम तर एका खिडकीवर केवळ अर्ज वितरणाचे काम.. काही ठिकाणी लिपिक आरामात आणि शिपाईच करतात काम.. हे सर्व प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दौºयात आढळल्याने आता आयुक्तांनी सर्व खाते प्रमुखांना आढावा घेण्यास ...