लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

वेतनासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच! - Marathi News | Ashram school employies waiting for salary! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतनासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

बुलडाणा: जिल्ह्यातील आश्रम शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन वारंवार प्रलंबीत राहत असल्याने कर्मचाºयांच अडचणी वाढल्या आहेत. ...

देशातील बेरोजगारीवर उपाय स्वयंरोजगाराचा - Marathi News | Measures on unemployment in the country are self-employment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातील बेरोजगारीवर उपाय स्वयंरोजगाराचा

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे एक दबंग नेते आहेत. निवडणुकीच्या एका प्रचारसभेत भाषण करताना त्यांनी श्रोत्यांना इशारा दिला की, त्यांच्या एका चुकीच्या मतदानामुळे त्यांच्या मुलांवर चायवाला, पकोडेवाला किंवा चौकीदार बनण्याची वेळ येऊ शकते, तेव्हा पुढ ...

वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे सुविधा द्या - Marathi News | Provide facilities to forest employees as police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे सुविधा द्या

वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. ...

PFवरील व्याज लवकरच जमा होतंय; SMS, मिस्ड कॉल अन् अ‍ॅपद्वारे 'असा' जाणून घ्या बॅलन्स - Marathi News | PF interest to be credited soon! Here's how you can check your balance online or through SMS and missed call | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PFवरील व्याज लवकरच जमा होतंय; SMS, मिस्ड कॉल अन् अ‍ॅपद्वारे 'असा' जाणून घ्या बॅलन्स

आता उमंग अ‍ॅपद्वारेसुद्धा आपल्या खात्यात किती रक्कम जमा आहे ते समजणार आहे. ...

सातव्या वेतन आयोगावरून धुसफूस, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आक्रमक - Marathi News | municipal officer, employee aggressor from Seventh Pay Commission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सातव्या वेतन आयोगावरून धुसफूस, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आक्रमक

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ८ फेब्रुवारी २0१९ रोजी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ...

अखेर एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन खात्यात जमा - Marathi News |  Finally, deposits in the April salary of MTNL employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन खात्यात जमा

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन शनिवारी ४ मे रोजी कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात आले. ...

प्रसारमाध्यमांशी बोलाल तर याद राखा ! एअर इंडियाची कर्मचाऱ्यांना धमकी - Marathi News | Remember if talk with media! Air India threatens employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसारमाध्यमांशी बोलाल तर याद राखा ! एअर इंडियाची कर्मचाऱ्यांना धमकी

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चित्रफिती सोशल मिडीयावर टाकणे, तसेच कंपनीविरोधात बोलणे आदी प्रकार केले होते. ...

एमटीएनएलचे रखडलेले वेतन होणार ४ मे रोजी - Marathi News | MTNL's paid salaries will be on 4th May | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएलचे रखडलेले वेतन होणार ४ मे रोजी

प्रशासनाची परिपत्रकाद्वारे माहिती ...