गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. ...
राज्यातील कुशल-अकुशल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा सेवायोजना कार्यालयातंर्गत नोंदणी करून खासगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके यांन ...
वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून ८ जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापूर येथे घरी परत आली. या दरम्यान संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नाही. यानंतर या मुलीला कोरोनाची लागण झाली. यासंदर ...
कामगारांनी आपल्या हक्काच्या रक्कमेची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळात १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत शिवसेनेने पुढाकार घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया भंडारा यांना तक्रार दि ...
अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. ...
राज्यात वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेऊन परीक्षेत यश संपादन करतात. आज ना उद्या ही परीक्षा उत्तीर्ण केली की आपल्याला चांगली ...