लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव - Marathi News | 35 percent salary increase for employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनवाढ कराराची मुदत मार्च २०१८ अखेर संपल्याने १ एप्रिलपासून कर्मचाºयांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी व ...

गोदावरी पात्रातील अनधिकृत कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडला; पाणीसाठे सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई  - Marathi News | Godavari disrupted power supply of unauthorized agriculture; Administration action to protect water resources | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरी पात्रातील अनधिकृत कृषिपंपाचा वीज पुरवठा तोडला; पाणीसाठे सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची कारवाई 

महसूल विभागाने गोदावरी पात्रातील ढालेगाव आणि रामपुरी येथील अवैधरीत्या 65 वीज मोटारीचा वीज पुरवठा खंडित केला.  ...

सोलारप्रेमी वाढणे, ही काळाची गरज - Marathi News | Solarpremium growth, the need for this time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोलारप्रेमी वाढणे, ही काळाची गरज

फटॉप सोलार म्हणजे, ग्राहक ज्या ठिकाणी वीज वापरतो, ती इमारत आणि त्या ग्राहकाच्या इमारतीच्या भोवतालचा परिसर ...

२५०० मेगावॅट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार - Marathi News | 2500 MW solar-thermal hybridization project will be set up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५०० मेगावॅट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड शेडिंग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनची प ...

मध्यवर्ती कारागृहालगतचा परिसर काळोखात - Marathi News | Central jail premises in the dark | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यवर्ती कारागृहालगतचा परिसर काळोखात

महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

पर्यायी स्त्रोतांचा वापर करून मुबलक वीजपुरवठा करणार - Marathi News | Use of alternative sources to supply enough electricity | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पर्यायी स्त्रोतांचा वापर करून मुबलक वीजपुरवठा करणार

वीज वितरण कंपनीकडून आता पर्यायी स्त्रांतांचा म्हणजे पवन, सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्यातील वीज ग्राहकांना २४ तास योग्य दाबाने अविरत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत ...

कामशेत परिसरामध्ये वीज झाली गायब - Marathi News | Electricity has disappeared in the Kamshet area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत परिसरामध्ये वीज झाली गायब

ट्रॅक्टरची धडक : विद्युत खांब कोसळल्याने झाला खोळंबा ...

नागपुरात  गॅलरीत खेळताना बालकाला विजेचा धक्का - Marathi News | Child while playing in the gallery shocked by electricity in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  गॅलरीत खेळताना बालकाला विजेचा धक्का

घराच्या गॅलरीत खेळत असताना विजेचा धक्का लागून एक सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. बालकाचा डावा हात विजेमुळे भाजला गेला. तसेच, त्याच्या डोक्यालाही मार लागला. बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी ७.२० ...